Personal Story
होय! मलाही आकाश व्हायचय !
होय! मलाही आकाश व्हायचयं !त्या आकाशाकडे पाहील आणि वाटल की किती मोठ आहे ना आकाश ! नंतर उमगलं की ते मोठ आकाश विचार करत सावकाश मला ही त्या आकाशा सारख व्हायचय शांत आणि अनंत कितीही युगे आली-गेली तरी आकाश मात्र कायम जीवंत आकाशाच किती बर आहे, मनात येईल त...