Personal Story
हसण्यामागची वेदना
हसतो मी जगासाठी, आत मात्र मन रडतं, दिसायला शांत वाटतं, पण दुःख खोल दडतं.ओठांवर हास्य असतं, डोळ्यांत मात्र पाणी, कोणीच वाचू शकत नाही, माझ्या मनातली कहाणी.स्वप्नांना दिला जीव, विश्वास दिला खूप, ताऱ्यांनी उजेड दाखवला, दिला मात्र अंधार रूप.रात्रीच्या ...