Personal Story
तिचं स्वप्न
ती चालली होती एका वाटेवर,जिथं तिचं स्वप्न तिला हाक देत होतं,माझ्या अस्तित्वाच्या सावल्या मागे,तिचं आकाश मोकळं झेपावत होतं...मी थांबलो, पाहत राहिलो...मनात प्रेम, डोळ्यांत ओल, ओठांवर शांतता,कारण प्रेम म्हणजे फक्त जवळ येणं नाही,तर तिचं सुख मनापासून म...