Back to feed

चिमणी भाग 1

चिमणी ही चार भावंडा मधील दुसऱ्या नं ची मुलगी होती तिच्या पेक्षा मोठा भाऊ पक्या आणि दोन लहान बहिणी बाप बिन कामाचा तिची आई कबाड कष्ट करून कसाबसा संसाराचा गाडा रेटत होती चिमणी आता यौवनात परदापण करत होती तिच्याकडे बघण्याची पुरुषी नजर आता बदलायला लागली होती.पण तिला अजून दुनियेचा रंग बघायचा होता की बहुना भोगायचं होता.

Baatcheet