← All Courses
कॉम्प्युटरची ABCD — 56 व्हिडिओ
Video CourseBEGINNER

कॉम्प्युटरची ABCD — 56 व्हिडिओ

व्हिडिओ पाहा · मग पुस्तकात स्वतः करा

Vyaktigat Vikas 1h 42m 56 lessons7 students

About this course

कॉम्प्युटरची ABCD : चालू करण्यापासून ईमेल पाठवण्यापर्यंत वर्डची ABCD : अर्जापासून बायोडेटापर्यंत एक्सेलची ABCD : सॅलरी शीटपासून पिव्हट टेबलपर्यंत टॅलीची ABCD : पहिल्या एंट्रीपासून GST बिलापर्यंत

Course Curriculum

1 · कॉम्प्युटरची ABCD

  • काम 1 · कॉम्प्युटर चालू आणि बंद करा1m
  • काम 2 · माउस आणि कीबोर्ड वापरा1m
  • काम 3 · स्वतःचा फोल्डर बनवा1m
  • काम 4 · फाइल कॉपी, कट आणि पेस्ट करा1m
  • काम 5 · पेन ड्राइव्हने फाइल्सची ने-आण करा1m
  • काम 6 · मराठी आणि इंग्रजीत टाइप करा2m
  • काम 7 · इंटरनेटवर योग्य माहिती शोधा1m
  • काम 8 · पहिला ईमेल पाठवा1m
  • काम 9 · ईमेलसोबत फाइल पाठवा1m
  • काम 10 · फोटो आणि सही लहान करा1m
  • काम 11 · PDF बनवा1m
  • काम 12 · प्रिंट काढा1m
  • काम 13 · ऑनलाइन फॉर्म भरा1m
  • काम 14 · पासवर्ड जपा, फसवणूक टाळा1m

2 · वर्डची ABCD

  • काम 1 · रजेचा अर्ज लिहा2m
  • काम 2 · अक्षरे सजवा1m
  • काम 3 · बायोडेटा बनवा2m
  • काम 4 · ऑफिसचे पत्र लिहा2m
  • काम 5 · यादी बनवा1m
  • काम 6 · रेट लिस्टचा तक्ता बनवा1m
  • काम 7 · फोटो आणि लोगो लावा1m
  • काम 8 · पेज सेट करा1m
  • काम 9 · मराठीत टाइप करा2m
  • काम 10 · शब्द शोधा आणि बदला1m
  • काम 11 · मेल मर्ज करा1m
  • काम 12 · नोटीस एका पेजवर प्रिंट करा2m
  • काम 13 · PDF मध्ये सेव्ह करा1m
  • काम 14 · पाच स्लाइड बनवा1m

3 · एक्सेलची ABCD

  • काम 1 · सॅलरी शीट बनवा1m
  • काम 2 · हजेरी रजिस्टर बनवा1m
  • काम 3 · महिन्याच्या खर्चाची बेरीज करा2m
  • काम 4 · बिल बनवा2m
  • काम 5 · मार्कशीट बनवा1m
  • काम 6 · स्टॉकची यादी बनवा1m
  • काम 7 · यादी सॉर्ट आणि फिल्टर करा1m
  • काम 8 · IF ला निर्णय घेऊ द्या2m
  • काम 9 · दोन याद्या जुळवा : VLOOKUP2m
  • काम 10 · अटीनुसार मोजा आणि बेरीज करा2m
  • काम 11 · तारखांचा हिशेब करा1m
  • काम 12 · पिव्हट टेबल बनवा1m
  • काम 13 · ग्राफ बनवा1m
  • काम 14 · एका पेजवर प्रिंट करा1m

4 · टॅलीची ABCD

  • काम 1 · कंपनी तयार करा1m
  • काम 2 · टॅलीचा नकाशा समजून घ्या1m
  • काम 3 · लेजर तयार करा1m
  • काम 4 · विक्रीचे बिल नोंदवा1m
  • काम 5 · खरेदीची एंट्री करा1m
  • काम 6 · पेमेंट आणि पावती नोंदवा1m
  • काम 7 · बँकेत भरलेले आणि काढलेले पैसे नोंदवा1m
  • काम 8 · स्टॉकचे आयटम तयार करा1m
  • काम 9 · GST चे बिल बनवा2m
  • काम 10 · उधारीचा हिशेब पाहा1m
  • काम 11 · चुकीची एंट्री दुरुस्त करा2m
  • काम 12 · रिपोर्ट काढा1m
  • काम 13 · बिल प्रिंट करा2m
  • काम 14 · बॅकअप घ्या1m

इसमें क्या है?

  • ✓56 video/audio lessons
  • ✓Lifetime access — कभी expire नहीं होता
  • ✓Progress tracking + certificate on completion
  • ✓Mobile + desktop — कहीं भी सीखें